Posts

Showing posts from April, 2011

शुभ प्रभात!

आज माझ्या igoogle च्या पानावर एक सुविचार वाचला. कनफ्युशियासचा तो विचार आहे.

 "Life is really simple, but we insist on making it complicated."

खरच किती बरोबर आहे ना! आपल्याला माहित झालेल्या अनेकानेक अवघड सिद्धांतांचा वापर करून एक सोप्पा गणित आपण अवघड करायला जातो. असो.

तर ह्या सुंदर विचाराने आपल्या दिवसाची सुरुवात करूयात. शुभ प्रभात!!!

हस्तलिखित

Image
बर्याच दिवसांपासून घोळत होता एक विचार. तो आज अमलात आणला आहे. आजची पोस्ट हस्तलिखितात!

कॉम्पुटर वर टायपिंग करताना करताना खाडाखोड न होता चुका सुधारायची संधी असते. ती सवय असल्याने काळजी वाट होती की कागदावर लिहिताना खूप खाडाखोड होईल का. पण तसं काही झालं नाही.