हस्तलिखित

बर्याच दिवसांपासून घोळत होता एक विचार. तो आज अमलात आणला आहे. आजची पोस्ट हस्तलिखितात!

कॉम्पुटर वर टायपिंग करताना करताना खाडाखोड न होता चुका सुधारायची संधी असते. ती सवय असल्याने काळजी वाट होती की कागदावर लिहिताना खूप खाडाखोड होईल का. पण तसं काही झालं नाही. 

Comments

  1. मनस्विता,
    सर्वप्रथम तुझे अभिनंदन.खरे तर हा प्रयोग करावा असे मला हि पूर्वी पासून वाटायचे पण जमले नाही.किंबहुना आताशा कागदावर लिहायचा सुद्धा कंटाळा येतो.खरे तर हे अजिबात चांगले नाही पण ते कटू सत्य आहे म्हणूनच तू हा प्रयोग यशस्वीरित्या अमलात आणल्या मुळे तुझे कौतुक वाटते.आणि टायपिंग मुळे हे मात्र खरे आहे कि बऱ्याच वेळेला आपण ठरवितो एक वाक्य रचना अन तू म्हटल्या प्रमाणे येत गेलेल्या अडचणी मुळे ती भलती कडेच जातेकिंवा बदलते तरी.
    तुझे अक्षर हि छान आहे नि राहता राहिला मुद्दा खाडा खोडीचा ... तर तो काही फार मोठा विषय नाहीये त्या मुळे ह्या पुढे सुद्धा तुझे असेच हस्तलिखित आम्हाला वाचायला नक्कीच आवडेल. धन्यवाद.

    ReplyDelete
  2. धन्यवाद!!! पण त्याच्या पुढे अजुन काही लिहीणे जमल नाहीये...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सुरळीच्या वड्या

उगाच काहीतरी!

माया