श्री गणेशा!
गावाकडच्या जत्रेत वेग-वेगळ्या प्रकारची माणसा यायची असे म्हणतात - हौशे, नवशे आणि गवशे... तसंच ह्या ब्लॉग च्या जत्रेतली मी हौशी... :)
ब्लॉग च्या नाव प्रमाणे मनात बरेच तरंग असतात. त्यांना मूर्त स्वरुप इथे देता येइल असे वाटते.
ब्लॉग च्या नाव प्रमाणे मनात बरेच तरंग असतात. त्यांना मूर्त स्वरुप इथे देता येइल असे वाटते.
Comments
Post a Comment