Latest drawing...
आधी सांगितलं तसं drawing क्लास चालू केला आहे. मधे माझ्या ताईच्या घरी काही अडचणी असल्याने बरेच दिवस क्लास बंद होता. आणि मग जेव्हा पुन्हा सुरु झाला तेव्हा उठून क्लासला जाणे नको वाटत होते. पण विचार केला की आत्ता जर आळस केला तर माझा क्लास कायमचा बंद होईल. म्हणून मग नेटाने पुन्हा चालू केला आहे. आज जे चित्र इथे पोस्ट करत आहे त्याच्यावर बरेच दिवस काम चालू होते. आधी रेखाचित्र काढणे आणि मग रंगवणे. माझ्या ताईच्या म्हणण्या नुसार जसजशी मी चित्रे काढत जाईन तसतशी चित्रात रंग भरताना जास्त वेळ लागेल. कारण जास्त details लक्षात येउन तसे रंगवण्याचा प्रयत्न असेल. असो. तर ह्या चित्राला पण बराच वेळ लागला.

छान कविता
ReplyDeleteप्राची, आवर्जून कविता आवडल्याचा प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद!
Deleteअप्रतिम कविता
ReplyDeleteधन्यवाद, आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल!
Deleteछान केलीत कवीता
ReplyDeleteआपल्या प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार!
Deleteअप्रतिम
ReplyDeleteआपल्या प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार!
Delete