बदल

आज मी माझ्या ब्लॉगचे  टेम्प्लेट बदलले. आणि मला इतका आनंद झाला आहे की जणू काही आपल्या बाळाला छान अंगडे-टोपडे घातल्यावर बाळाच्या आईला बाळाला कुठे ठेवू आणि कुठे नाही असे होते तसे झाले आहे. 

आज आता फक्त बाह्यरूप बदललं आहे. आता बघुयात अजून नव-नवीन पोस्टच्या रूपात अजून किती त्याची जडण-घडण करता येते ते बघायचं!

Comments

Popular posts from this blog

हाय! कम्बख्त तूने पी ही नहीं।

माझे बाबा

कथा - भिंतीवरील चेहरा