चुकत माकत शिकलेले पालकत्व - ३ क्षमा
पालकत्वाचा प्रवास हा तसा सोपा नाही. त्या प्रवासात कित्येकदा आपण स्वतःवरच चिडतो. खूप त्रास करून घेतो. असं न करता स्वतःला क्षमा केल्याने आपला हा प्रवास सुकर होतो.
आपल्याकडे क्षमेचे महत्त्व सांगितलेच आहे. ते खालील श्लोकात अधोरेखित होत आहे.
क्षमा बलमशक्तानाम् शक्तानाम् भूषणम् क्षमा।
क्षमा वशीकृते लोके क्षमयाः किम् न सिद्ध्यति॥
क्षमा हे दुर्बलांचे बल आहे तर सबलांचे भूषण.
ह्या पूर्ण विश्वाला क्षमा नियंत्रित करते. क्षमेमुळे सर्व काही सध्या आहे.
खरं आहे पालकत्व हा प्रवास सोपा नाही आणि आपल्या मुलांच्या चुकांमुळे आपण उदास होतो ,त्रास होतो.आणि
ReplyDeleteमुलांना क्षमा करून त्यांच्या चुका त्यांना समजावून सांगतो म्हणजे पुन्हा करणार नाही.
आपण खुप छान लिहिले आहे।