Latest drawing...

आधी सांगितलं तसं drawing क्लास चालू केला आहे. मधे माझ्या ताईच्या घरी काही अडचणी असल्याने बरेच दिवस क्लास बंद होता. आणि मग जेव्हा पुन्हा सुरु झाला तेव्हा उठून क्लासला जाणे नको वाटत होते. पण विचार केला की आत्ता जर आळस केला तर माझा क्लास कायमचा बंद होईल. म्हणून मग नेटाने पुन्हा चालू केला आहे.
आज जे चित्र इथे पोस्ट करत आहे त्याच्यावर बरेच दिवस काम चालू होते.

आधी रेखाचित्र काढणे आणि मग रंगवणे. माझ्या ताईच्या म्हणण्या नुसार जसजशी मी चित्रे काढत जाईन तसतशी चित्रात रंग भरताना जास्त वेळ लागेल. कारण जास्त details लक्षात येउन तसे रंगवण्याचा प्रयत्न असेल. असो.

तर ह्या चित्राला पण बराच वेळ लागला.



         

Comments

  1. हे इतकं छान जर तू स्वतः काढलंस तर मग क्लास कशाला लावतेस?? मी तर म्हणते क्लास घ्यायला सुरुवात करायला हवी....

    ReplyDelete
  2. Thanks, Aparna...
    Pan ajun teacherchya guidence shivay drawing he prakaran avaghad aahe.

    ReplyDelete
  3. खरेच छान आलेय गं, आवडले.

    ReplyDelete
  4. धन्यवाद! आणि माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आभार...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हाय! कम्बख्त तूने पी ही नहीं।

माझे बाबा

कथा - भिंतीवरील चेहरा